Ad Code

Responsive Advertisement

पालकमंत्री शंकरराव गडाख 29 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर . अतिवृष्टी ग्रस्त गावांची पहाणी करणार

उस्मानाबाद - स११.०० वा.-  दाऊतपूर, ता. उस्मानाबाद येथे आगमन व पूरग्रस्त भागाची पाहणी.
स.११.२० वा. इर्ला, ता. जि. उस्मानाबाद येथे आगमन व नुकसानग्रस्त पिकाची पाहणी.स. ११.४० वा.ईर्ला येथून तेर, ता. जि. उस्मानाबाद कडे प्रयाण
दु. १२.०० वा.तेर, ता. जि. उस्मानाबाद येथे आगमन व (१) अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांची पाहणी (२) ग्रामीण रुग्णालय, तेर येथे भेट (३) नुकसानग्रस्त पिकाची पाहणी.
दु.१२.२५ वा.तेर येथून वाकडी (इस्थळ), ता. कळंबकडे प्रयाण
दु.०१.२५ वा.वाकडी (इस्थळ) ता. कळंब येथे आगमन व पुरग्रस्त भागाची पाहणी
दु.०१.४० वा.वाकडी (इस्थळ) येथून सौंदना (आंबा), ता. कळंबकडे प्रयाणदु.०१.४५ वा.सौंदना (आंबा), ता. कळंब येथे आगमन व पुरग्रस्त भागाची पाहणी

सोईनुसार सौंदना (आंबा) येथून अहमदनगरकडे प्रयाण

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement