Ad Code

Responsive Advertisement

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त 161 रक्तदातानी केला रक्तदान


उस्मानाबाद
: ईद-ए-मिलादुन्नबी ( पैगंबर जयती ) निमित्त  शहरातील हजरत खाजा शम्शोद्दीन गाझी दर्गा समोरील ताज चौक येथे ACM ग्रुप व किंग गाजी ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.  १६१ रक्तदाता ने रक्तदान केला  या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते.   या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  उस्मानाबाचे आमदार कैलास पाटील हे उपस्थित होते.  
 यावेळी  बाबा फैजोद्दीन यांनी प्रस्तावना केली 
यावेळी मिलाद कमिटीचे अध्यक्ष अफजल निजामी , डॉ. उस्मानाबाद शहर पोलीस निरीक्षक बुधवंत साहेब, शकील खान राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव मसुद शेख, संजय निंबाळकर, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर , पप्पु मुंडे , नगराध्यक्ष मंकरद राजे निबाळकर , उमेश निंबाळकर , नगरसेवक बाबा मुजावर , राजाभाऊ शेरखाने , डॉ. प्रतापसिंह पाटील , जफर भाई शेख(युवा मशाल) , शहर पोलिस निरीक्षक बुधवंत , डॉ. शकिल खान , अझहर मुजावर , आयाज शेख , बिलाल तांबोळी, अफरोज पिरजादे , वाजिद पठाण , प्रविण कोकाटे , रेहान मुजवार, अदीब काजी, इलयास मुजवार, तौफीक शेख, शेख अमीर, आरिफ मुजवार, जमीर शेख, रियाज शेख, बबलु शेख , पत्रकार पठाण सलीम व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement