Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद दगडफेक प्रकरण; सोशल मीडियावर अक्षेपार्ह मजकुर , छायाचित्र प्रसारीत करणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल

उस्मानाबाद दगडफेक प्रकरण !, सामाजिक माध्यमांवर अक्षेपार्ह मजकुर , छायाचित्र प्रसारीत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

उस्मानाबाद ( श . ) पोलीस ठाणे : आकाश विलास चौधरी व दिनेश तुपे , दोघे रा . उस्मानाबाद यांनी समाजात धार्मीक तेड निर्माण होईल असे अपशब्द वापरलेला मजकुर , छायाचित्र फेसबुक या सामाजिक प्रसार माध्यमावर दि . 19 ऑक्टोबर रोजी प्रसारीत केले . अशा मजकुराच्या कादर मोहमद अली खान , रा . उस्मानाबाद यांनी दि . 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं. सं . कलम 153 ( अ ) , 505 , 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे .

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement