काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 585 RT-PCR अहवालापैकी.100 RT-PCR नमुने पॉझिटिव्ह आले आहे असे एकूण आज प्राप्त झालेल्या 1239 तपासण्या पैकी 194 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.
आज 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तसेच आज 0 मृत्युची नोंद करण्यात आली आहे
0 Comments