उस्मानाबाद - गेले काही दिवस रिक्त असलेल्या उस्मानाबाद पोलीस अधीक्षक पदी आता अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक निव्या जैन यांची पदोन्नती झाल्यानंतर गेले काही दिवस रिक्त असलेल्या आणि प्रभारी अधिकाऱ्यावर भान असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे
महाराष्ट्र शासन आदेश गृह विभाग क्र आयपीएस -२०२२ / प्र.क्र .१५२ / पोल -१ दिनांक २०.०४.२०२२ .
च्या नुसार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर या पदावरून अतुल कुलकर्णी यांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
0 Comments