Ad Code

Responsive Advertisement

एम आय एम बीड चे माजी जिल्हाध्यक्ष चा शिवसेनेत प्रवेश

एम आय एम बीड चे माजी जिल्हाध्यक्ष चा शिवसेनेत प्रवेश
बीड | प्रतिनिधी  -: बीड जिल्ह्यातील एम आय एम चे माजी जिल्हा अध्यक्ष  शेख निजाम यांच्या सहित अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षप्रमुखतथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई साहेब, शिवसेनेने ते तथा खासदार अरविंद सावंत साहेब, शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे, बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील, शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप, यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला यामध्ये एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष शेख निजाम जैनुद्दीन शिवसंग्राम चे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन शिवाजीराव धांडे, संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष संतोष किसनराव जाधव, शिवसंग्राम चे शहर उपाध्यक्ष नंदकिशोर बापुराव पिंगळे, कामखेडा चे माजी सरपंच आयुब पठाण, माजी नगरसेवक हाफिज शेख अश्फाक, माजी नगरसेवक शेख अमर, माजी नगरसेवक शेख समियोद्दीन इनामदार, माजी शहर अध्यक्ष एम आय एम मोमीन जुबेर, युवक जिल्हाध्यक्ष एम आय एम शेख खय्युम इनामदार, सामाजिक कार्यकर्ता जयंत वाघ अध्यक्ष टिंब असोसिएशन, शेख कदीर जी एन ग्रुप, शेख नजीर सह पदाधिका-यानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपस्थित शिवसेनेचे शामराव पडुळे, सुनील अनभुले, नितिन भैय्या धांडे, अभिजीत बरीदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement