Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद शहरात भर दुपारी युवकाचा धारदार शस्त्राने खून

उस्मानाबाद शहरात भर दुपारी युवकाचा धारदार शस्त्राने खून


उस्मानाबाद शहरातील सांजा चौकात भर दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास सांजा येथील राम मोहिते या तरुणाचा धारदार शस्त्राने‌ दोन पाय व दोन हात व दोन तोडून खून करण्यात आला आहे.  भवानी चौक येथे पानटपरी चालक असलेल्या राम मोहिते या तरुणाचा सांजा रोड वरील सिद्धेश्वर गृह निर्माण सोसायटीच्या समोर शेताच्या बांधावरील मागील भांडणाच्या कुरपतीवरून गावातीलच युवकांनी धारदार शस्त्राने हात आणि पायावर वर करून फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयाला घेऊन जात असताना राम मोहिते यांचा मृत्यू झाला. मिनिटे तडफडत असताना एकजणही मदतीला धावला नाही
सदरील घटनेचा अधिक तपास आनंद नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement