रिझर्व बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे.
भारतीय चलनातून 2000 रुपयांची नोट आता बंद केली जाणार आहे. ज्या नागरिकांकडे दोन हजारांची नोट असेल त्यांना बँकेत जावून चलनी नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.
2 हजार रुपयांची नोट व्यवहारातून काढली जाणार
30 सप्टेंबरपर्यंत लोकांना 2000 च्या नोटा बँकेत जमा करण्यासाठीची मुदत, त्या बदल्यात इतर चलन मिळणार
23 मे पासून नोटा बँकेत जमा करता येणार
एकावेळी 20 हजार रुपये किमतीच्याच मर्यादेत
0 Comments