Ad Code

Responsive Advertisement

मराठवाड्यातील पहिला तिरंदाजी मध्ये स्वर्ण पदक विजेता रैय्यान सिद्दीकी यांचा तुळजापूर नगरीत सत्कार

मराठवाड्यातील पहिला तिरंदाजी मध्ये स्वर्ण पदक विजेता रैय्यान सिद्दीकी यांचा तुळजापूर नगरीत भव्य सत्कार

तुळजापूर - (प्रतिनिधी )जागतिक तिरंदाजी महासंघ च्या अधिपत्याखाली चायनीज तैपेई येथे घेण्यात आलेल्या आशियाई आर्चरी अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिव जिल्हा तुळजापूर तालुक्यातील रैय्यान सिद्दीकी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत स्वर्ण पदक पाटकविले आहे, 

 तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मराठवाड्यातील पहिला तिरंदाज असलेल्या रैय्यान सिद्दीकीचा तुळजापूर शहरात एकता फ्रेंड्स सर्कल, च्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी एकता फ्रेंड्स सर्कलचे 
 अजहर सिद्दीकी,खालेद सिद्दीकी
समीर शेख हारकरे,दिदार मुलानी,,राजासाब पठान,वाहेद शेख,जफर शेख,सोहेल बागवान,अरबाज सय्यद,सोहेल शेख,यासेर शेख,विखार सिद्दीकी,अर्शद पठान,जुनेद सिद्दीकी,मोईद सिद्दीकी, उपस्थिती होते

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement