Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव जिल्ह्यात एकूण 65.61 टक्के मतदान अंतिम टक्केवारी जाहीर

धाराशिव जिल्ह्यात एकूण 65.61 टक्के मतदान अंतिम टक्केवारी जाहीर 
धाराशिव जिल्ह्यात एकूण 65.61 मतदान झाला आहे, जिल्ह्यात सर्वात कमी मतदान उमरगा मतदारसंघात झाला आहे तर सर्वात जास्त मतदान परंडा मतदारसंघात झाला आहे 

धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा चे अंतिम टक्केवारी मतदारसंघ निहाय

240 उमरगा मतदार संघात 1 लाख 94 हजार 896 मतदातांनी आपला मतदानाचा हक्क बजावला उमरगा येथे 61.79 टक्के मतदान झाला आहे. 241 तुळजापूर मतदारसंघांमध्ये 2 लाख 56 हजार 569 मतदातांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे टक्केवारीनुसार तुळजापूर मतदारसंघात 66.98% एवढा मतदान झाला आहे 242 उस्मानाबाद कळंब मतदारसंघात 2 लाख 38 हजार 840 मतदातांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे टक्केवारीनुसार 63.73% एवढा मतदान उस्मानाबाद कळंब मतदारसंघांमध्ये झाला आहे 243 परांडा विधानसभा मतदारसंघात 2 लाख 30 हजार 975 मतदातांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे परंडा तालुक्यात एकूण 60.83% एवढा मतदान झाला आहे

निवडणूक निकाल च्या प्रत्येक अपडेट साठी आमच्या युवा मशाल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 👇
https://chat.whatsapp.com/KDQifUtVQisEQuZq4gdcVf

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement