Ad Code

Responsive Advertisement

ईद ए मिलादुन्न नबी निमित्त तेर येथे 51 रक्तदाता ने केला रक्तदान


तेर:-  तेर ईद ए मिलादुन्न नबी निमित्त समस्त तेर मुस्लिम बांधवाच्या वतीने बबलु भैय्या मोमिन यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिर मध्ये 51 रक्तदाता ने रक्तदान केला आहे
 यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन रब्बानी काझी,मुबीन मोमिन,मुश्ताक काझी, गुलाब बागवान,कलीम काझी,रौफ मनियार,चाँद कबीर,शेख रहीम शेख,गणी मौजन,सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रविराज चौगुले, ग्रा.पं.सदस्य ईरशाद मुलानी,मज्जीद मनियार,पत्रकार सुभाष कुलकर्णी,बापु नाईकवाडी, हरी खोटे, युसुफ काझी,आरशाद मुलानी,इम्रान मोमीन ,मुदस्सर शेख,सद्दाम कोरबु,जुबेर मुलानी,आफरीद काझी,शहाबाज मुलानी,राजु मुलानी आदी जेष्ठ नागरीक व युवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement