Ad Code

Responsive Advertisement

चिंताजनक; उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी 310 कोरोना रुग्णांची वाढ

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे  दी. 20जानेवारी रोजी 310 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.
आज 160 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तसेच आज 0 मृत्युची नोंद करण्यात आली आहे




Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement