Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद मध्ये कोरोना उद्रेक; जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढ बुधवारी 334 रुग्णाची वाढ

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे  दी. 19जानेवारी रोजी 334 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.
आज 112 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तसेच आज 0 मृत्युची नोंद करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement