Ad Code

Responsive Advertisement

कोरोना अपडेट ; उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी 345 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे  दी. 22जानेवारी रोजी 345रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.
आज 194 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तसेच आज 0 मृत्युची नोंद करण्यात आली आहे


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement