Ad Code

Responsive Advertisement

भाजपा आमदार राणा पाटील कोरोना पॉझिटिव

उस्मानाबाद :- तुळजापूर तालुक्याचे भाजपा आमदार राणा पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करता ही माहिती दिली आहे, 

आपल्या संपर्कात आलेल्या यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असा आव्हान आमदार राणा पाटील यांनी केला आहे



Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement