▶️ युनिट - उस्मानाबाद
▶️ तक्रारदार- पुरुष, वय 31 वर्षे
▶️ आरोपी लोकसेवक :- राजश्री उत्तमराव शिंदे, वय 40 वर्षे,
पद :- कनिष्ठ सहाय्यक, जि. प.बांधकाम विभाग,उप विभाग भूम
जि. उस्मानाबाद
(वर्ग-3)
➡️ लाचमागणी दिनांक :- 14/03/2022
➡️ लाच मागणी रक्कम :- 1500/- रुपये
▶️ लाच स्वीकृती दिनांक :- 14/03/2022
▶️ लाच स्वीकारली:- 1500/- रुपये
▶️ कारण - यातील तक्रारदाराचे वडील हे मैल कामगार म्हणून 2016 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर 2021 मध्ये त्यांची सुधारीत वेतननिश्चिती बाबत आदेश काढण्यात आले होते. सदर फरक रक्कम बिलाच्या रु.91257/- च्या चेकवर साहेबांची सही घेऊन देण्यासाठी आरोपीने तक्रारदार यांचेकडे 1500/- रुपयांच्या लाचेची पंचांसमक्ष मागणी करून पंचासमक्ष स्वीकारली.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी: - प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक , ला.प्र.वि . उस्मानाबाद.
▶️मार्गदर्शक - मा.डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद
मा.श्री.विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र .वि. औरंगाबाद
➡️सापळा पथक - पोअ/ दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विशाल डोके ला.प्र.वि, उस्मानाबाद.
*(कोणताही शासकिय अधिकारी/कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,उस्मानाबाद येथे संपर्क साधावा.*
*▶️ फोन नं. 02472 222879*
*▶️ प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद*
*95279 43100*
*▶️ अशोक हुलगे, पो.नि.ला.प्र.वि.उस्मानाबाद*
*86524 33397)*
0 Comments