Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद शहरात मोतीवाला इंग्लिश मेडीयम स्कूल लवकरच सुरु होणार - बाबा फैजोद्दीन

उस्मानाबाद- उस्मानाबाद शहरात मोतीवाला इंग्लिश मेडीयम स्कूल लवकरच सुरु होणार 400 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था दिनी शिक्षण हि देणार अशी माहिती
इफ्तार पार्टीत बाबा फैजोद्दीन यांनी दिली 
मदरसा दावतुल उलूम येथे ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आला होता
यावेळी शहरातील सर्व पक्षीय मुस्लिम नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष मसुद शेख,मा. नगराध्यक्ष मोईनोदीन पठाण, काँग्रेस पार्टी चे जिल्हा कार्याध्यक्ष खलील सर, नगरसेवक बाबा मुजावर, समाज सेवक ईम्तीयाज बागवान, मा.नगरसेवक समी मशायक, MIM जिल्हा प्र.अध्यक्ष मुस्तफा खान, युवा मशाल चे संपादक रिजवान शेख,शहरातील व्यापारी खेळाडू व नोकरदार वर्ग संस्थाचे अध्यक्ष अलिम शेख,रसुल शेख सेक्रेटरी पैगंबर काझी,नबी शेख, तसेच सर्व मौलाना व शिक्षक संस्थाच्या वतिने या सर्व उपस्थितीतांचे बाबा फैजोद्दीन शेख यांनी आभार व्यक्त केले...

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement