उस्मानाबाद -13/08/2022 रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 वैराग रोड, उस्मानाबाद येथे आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.याप्रसंगी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1,येथील सर्वेसर्वा मा.डॉ.शकील अहेमद खान सरांच्या शुभ हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.यावेळेस नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र-1 चे कर्मचारी श्री.बाळासाहेब काकडे,श्री.अनिल मगर,श्री.सुहास चव्हाण,श्री.सुमेध बनसोडे, श्री.किशोर माने,श्री.सचिन क्षीरसागर,श्री.सुरवसे,तसेच कार्यकुशल कर्मचारी श्री.रत्नाकर(गट्टू)पाटील हजर होते.तसेच ANM श्रीमती. मुंडे,श्रीमती.शेटे,श्रीमती.शेख, श्रीमती.बारंगजे,श्रीमती.थोरात,श्रीमती.सुरवसे तसेच सर्व आशा कार्यकर्ती हजर होते.आझादी का अमृत महोत्सव 75 वा साजरा करताना परिसरातील सर्व प्रतिस्टित नागरिक उपस्तीती होते.नंतर आलेल्या सर्व प्रतिस्टित नागरिक व कर्मचाऱ्यांचे आभार प्रदर्शन मा.डॉ. शकील अहेमद खान सरांनी केले व नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments