Ad Code

Responsive Advertisement

व्हाईस ऑफ मीडियाची उस्मानाबाद तालुका कार्यकारणी जाहीर

व्हाईस ऑफ मीडियाची उस्मानाबाद तालुका कार्यकारणी जाहिर
उस्मानाबाद दि.१३(प्रतिनिधी) - व्हॉईस ऑफ मीडियाची उस्मानाबाद तालुका कार्यकारणी जिल्हा कार्याध्यक्ष रहीम यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका अध्यक्ष अमजद सय्यद यांच्या  उपस्थित उस्मानाबाद तालुका कार्यकारिणीची नियुक्ती पत्र देउन निवड दि १३ जानेवारी रोजी करण्यात आली आहे

उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्षपदी सुभाष कुलकर्णी यांची तर उपाध्यक्ष सुमेध वाघमारे, असिफ मुलानी यांची तसेच सरचिटणीस रफिक पटेल, सहसरचिटणीस सचिन वाघमारे, कोषाध्यक्ष अमोल गायकवाड, 
कार्यवाहक विकास भोरे, संघटक प्रशांत सोनटक्के, 
प्रसिद्ध प्रमुख किरण कांबळे, 
सदस्य सलीम पठाण, जफरोद्दीन शेख, राहुल कोरे, शहेबाज शेख व अलाउद्दीन शेख यांचा समावेश आहे. 

यावेळी प्रा. सतीश मातने, मल्लिकार्जुन सोनवणे, वैभव पारवे, पांडुरंग मते, प्रमोद राऊत, कुंदन शिंदे, विक्रम राठोड, विशाल खामकर, शाहरुख सय्यद आदींसह सर्व सदस्य उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement