व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाची उस्मानाबाद तालुका आढावा बैठक
उस्मानाबाद
व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघ तालुका आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद शहर येथे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली आहे, याच बैठकीमध्ये उस्मानाबाद तालुक्याची उर्वरित कार्यकारिणी घोषित करून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे,
व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील प्रतिनिधींनी आज दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित रहावे असे आवाहन अमजद सय्यद
तालुका अध्यक्ष
व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघ उस्मानाबाद यांनी केले आहे
0 Comments