Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव शहरात मुख्याध्यापकाकडून राष्ट्रीय ध्वचा अवमान

धाराशिव शहरात मुख्याध्यापकाकडून राष्ट्रीय ध्वचा अवमान

धाराशिव :- भारताचा स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा व्हावा म्हणून केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान चा आयोजन केला आहे, ह्या अभियाना अंतर्गत धाराशिव शहरातील नारायण कॉलोनी काकडे प्लॉट येथील रहिवाशी तथा नगर पालिका शाळा क्र. १८ चे मुख्याध्यापक श्री. घंटे शंकर दिगंबर यांनी आपल्या घरावर उलटा तिरंगा फडकून राष्ट्रध्वज चा अवमान केला आहे, अशी तक्रार तेथील राहिवाशी मन्सूर आली अहेमद आली सय्यद यांनी पुरावे सहित जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे 

सदर प्रकार हे अक्षम्य आहे, एका जवाबदार मुख्याध्यापकच्या हाताने हे चूक होने शक्य नाही, सदर मुख्याध्यापक वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी अर्जदारा च्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement