Ad Code

Responsive Advertisement

कोरोनाचा उद्रेक : उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी 104 रुग्णाची वाढ

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या  झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी दि .10 जानेवारी रोजी एकूण 104 रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 401  झाली आहे. 


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement