Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी खासदार डॉ पदमसिंह पाटील कोरोना पॉझिटिव्ह, आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी याबाबत सोशल मीडियावर दिली माहिती

उस्मानाबाद:- उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी खासदार डॉ पदमसिंह पाटील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत . डॉ पदमसिंह पाटील उपचारसाठी मुंबई येथील तेरणा रुग्णालयात दाखल झाले आहेत . डॉ पदमसिंह पाटील यांचे पुत्र तथा भाजप  आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करून घ्यावी असे आवाहन  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे .

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची सोशल मीडिया पोस्ट

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement