उस्मानाबाद - मुस्लिम विकास परिषद उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष पदी आजीज शेख याची निवड झाली त्यांना निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा श्री अ.सत्तार इनामदार साहेब व जिल्हाध्यक्ष मोईनोदीन पठाण यांच्या हास्ते देण्यात आले
आजीज शेख मागील काही वर्षापासून सामाजिक कार्य तसेच प्रसिध्दी माध्यमातून सामाजिक उपक्रमाव्दारे कार्य करत आहेत. या कार्याचा आढावा व मुल्यांकन करून मुस्लिम विकास परिषद उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष पदी आजीज शेख याची निवड करण्यात आली आहे.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा श्री अ.सत्तार इनामदार साहेब व जिल्हाध्यक्ष मोईनोदीन पठाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते,
0 Comments