उस्मानाबाद (प्रतिनिधि)- महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश तेलंगणा येथून भाविकांच्या मोठ्या प्रमाणात घटस्थापना पासून पौर्णिमेपर्यंत पायी चालत येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. पाई चालत जाणाऱ्या भक्तांसाठी श्री प्रवीण चावरे साहेब कार्यकारी अभियंता उपसा सिंचन विभाग उस्मानाबाद यांचा कडून फळे आणि पाणी वाटप करण्यात आले.
या फळवाटप कार्यक्रमासाठी श्री प्रवीण चावरे साहेब यांना श्री संतोष देवकर धनंजय हाजगुडे बालाजी टोपे बाळासाहेब वाघ यांनी सहकार्य केले.
0 Comments