दसरा मेळाव्यासाठी उस्मानाबाद ते मुंबई पायी जाणारे निष्ठावंत शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश
उस्मानाबाद- भीमा जाधव या शिवसैनिक यांनी उस्मानाबाद ते मुंबई असा 500 किमी चा पायी प्रवास दसरा मेळावासाठी केला. त्यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी त्यांची धारासूर मर्दीनी मंदिरात दर्शन घेऊन पायी पाठवणूक केली होती
असले निष्ठावंतांनी पक्ष त्याग केल्याने ठाकरे सेनेला भले मोठे खिंडार पडले आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते पुणे येथील कार्यालयात ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय (पप्पु) मुंडे,जेष्ठ शिवसैनिक भीमा (आण्णा) जाधव प्रवीण (पिंटू) पवार, हरिदास शिंदे विजय मुंडे यांनी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट पक्ष प्रवेश केला आहे.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून
0 Comments