Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव - उस्मानाबाद जिल्ह्यात संचारबंदी - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे आदेश

धाराशिव - उस्मानाबाद जिल्ह्यात संचारबंदी - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे आदेश

धाराशिव ओस्मानाबद - राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढत असताना जिल्ह्यात काही ठिकाणी उग्र आंदोलन करण्यात आले.तसेच ठिकठिकाणी रस्ता रोको सुरू असल्याने आंदोलनाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement