Ad Code

Responsive Advertisement

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार तुळजापूर शहरात १५८ कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार तुळजापूर शहरात १५८ कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ 

तुळजापूर : श्री तुळजाभवानी चरणी १५८ कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ आज तुळजापूर चे आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. व इतर योजनेतील ३३ कोटींची विकास कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जगदंबेचा तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर....
धाराशिव – तुळजापूर - सोलापूर रेल्वे मार्ग, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती देण्यासाठी तसेच तुळजापूर विकासाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण तुळजापूर शहरवासीयांनी दिनांक १० मार्च रोजी वार रविवार सायंकाळी ६ वाजता तुळजाभवानी मंदिर महाद्वार तुळजापूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन समस्त तुळजापूर शहरवासीच्या वतीने करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement