Ad Code

Responsive Advertisement

महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

*उस्मानाबाद,दि.02(जिमाका):-*  राष्टपिता महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी आंधळे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक कुलकर्णी, नायब तहसीलदार श्रीमती शिल्पा कदम, पंकज मंदाडे, अव्वल कारकून चव्हाण एस.जी., नरसिंह ढवळे, महेश कुलकर्णी, शेख शाकीर आणि युवराज तांदळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*****

Greetings at the Collectorate on the occasion of the birth anniversaries of Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement