Ad Code

Responsive Advertisement

आता उस्मानाबाद जिल्ह्यात विना मास्क फिरल्यास दंड आकारण्यात येईल, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जारी केला आदेश

आता उस्मानाबाद जिल्ह्यात विना मास्क फिरल्यास दंड आकारण्यात येईल,  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जारी केला आदेश

उस्मानाबाद- ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करणे तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत तसेच मास्क अनिवार्य वापरावयाच्या दंड आकारणी शुल्काबाबत उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश जारी केला आहे

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement