उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नो व्हॅक्सीन नो एन्ट्री मोहीमला सुरुवात - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जारी केला आदेश
उस्मानाबाद- जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालांमध्ये ' NO VACCINE NO ENTRY " मोहिम राबविणेबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश जारी केला आहे.
0 Comments