शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – काँग्रेस आघाडीचे प्रभागनिहाय अधिकृत उमेदवार जाहीर
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल
धाराशिव, दि. 17 नोव्हेंबर – आगामी धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या आघाडीतर्फे प्रभागनिहाय अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली. आज आघाडीतर्फे सर्व उमेदवारांचे AB फॉर्म अधिकृतरित्या दाखल करण्यात आले.
थेट नगराध्यक्ष पदासाठी संगिता सोमनाथ गुरव यांचा अर्ज दाखल
आघाडीतर्फे थेट नगराध्यक्ष पदासाठी संगिता सोमनाथ गुरव (नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग – महिला) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून, त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत.
प्रभागनिहाय अधिकृत उमेदवारांची पूर्ण यादी
प्रभाग 1
1-अ – अनु. जाती : अक्षय लक्ष्मण जोगदंड – इंडियन नॅशनल काँग्रेस
1-ब – सर्वसाधारण महिला : पवार अनिता कल्याण – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 2
2-अ – नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) : सोनाली स्वप्नील माने – शिवसेना (उ.बा.ठा.)
2-ब – सर्वसाधारण : रोहित शशिकांत निंबाळकर – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 3
3-अ – अनु. जाती (महिला) : संगिता शिवाजी पेठे – शिवसेना (उ.बा.ठा.)
3-ब – सर्वसाधारण : सचिन भारत पवार – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 4
4-अ – नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) : रेश्मा सुधीर बंडगर – शिवसेना (उ.बा.ठा.)
4-ब – सर्वसाधारण : प्रशांत बिभीषण साळुंके – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 5
5-अ – नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग : ओंकार रविंद्र नायगावकर – शिवसेना (उ.बा.ठा.)
5-ब – सर्वसाधारण (महिला) : सोनाली अमित उंबरे – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 6
6-अ – नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग : काकडे भारत रामभाऊ – शिवसेना (उ.बा.ठा.)
6-ब – सर्वसाधारण (महिला) : शुभांगी श्रीकृष्ण दंडनाईक – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 7
7-अ – अनु. जाती (महिला) : प्रियांका राणा बनसोडे – शिवसेना (उ.बा.ठा.)
7-ब – सर्वसाधारण : कृष्णा पंडीत मुंडे – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 8
8-अ – अनु. जाती (महिला) : मानशी नवज्योत शिंगाडे – शिवसेना (उ.बा.ठा.)
8-ब – सर्वसाधारण : प्रदीप प्रभाकरराव मुंडे – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 9
9-अ – मागासवर्ग प्रवर्ग (महिला) : नंदा संजय नायगावकर – शिवसेना (उ.बा.ठा.)
9-ब – सर्वसाधारण : संतोष उर्फ नाना दत्तात्रय घाटगे – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 10
10-अ – मागासवर्ग प्रवर्ग (महिला) : अनुराधा रामचंद्र मोरे – शिवसेना (उ.बा.ठा.)
10-ब – सर्वसाधारण : रविराज उमेशराव खळदकर – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 11
11-अ – मागासवर्ग प्रवर्ग : पंकज प्रकाश स्वामी – शिवसेना (उ.बा.ठा.)
11-ब – सर्वसाधारण (महिला) : कीर्ती प्रसाद जोशी – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 12
12-अ – अनु. जमाती (महिला) : अनिषा आश्रुबा खोत – शिवसेना (उ.बा.ठा.)
12-ब – सर्वसाधारण : निलेश शंकर जाधव – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 13
13-अ – मागासवर्ग प्रवर्ग : बाळासाहेब प्रल्हाद काकडे – शिवसेना (उ.बा.ठा.)
13-ब – सर्वसाधारण (महिला) : आश्विनी अग्निवेश शिंदे – इंडियन नॅशनल काँग्रेस
प्रभाग 14
14-अ – अनु. जाती (महिला) : मनिषा सुरेंद्र वाघमारे – इंडियन नॅशनल काँग्रेस
14-ब – सर्वसाधारण : शौकत नरुद्दीन शेख – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 15
15-अ – अनु. जाती : सिद्धार्थ अंगुल बनसोडे – इंडियन नॅशनल काँग्रेस
15-ब – सर्वसाधारण (महिला) : केशरबाई ज्ञानदेव करवर – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 16
16-अ – मागासवर्ग प्रवर्ग (महिला) : शेख नेहाबेगम अलीमोद्दीन – इंडियन नॅशनल काँग्रेस
16-ब – सर्वसाधारण : सद्दाम हुसेन मुनीर कुरेशी – इंडियन नॅशनल काँग्रेस
प्रभाग 17
17-अ – सर्वसाधारण : सय्यद नादेरउल्ला हुसैनी – इंडियन नॅशनल काँग्रेस
17-ब – सर्वसाधारण (महिला) : शेख समीरा अमिर – इंडियन नॅशनल काँग्रेस
प्रभाग 18
18-अ – मागासवर्ग प्रवर्ग (महिला) : पठाण उल्मासबा अजहरखान – इंडियन नॅशनल काँग्रेस
18-ब – सर्वसाधारण : खलील शैफ सय्यद – इंडियन नॅशनल काँग्रेस
प्रभाग 19
19-अ – मागासवर्ग प्रवर्ग : तांबोळी कैफ गौस – शिवसेना (उ.बा.ठा.)
19-ब – सर्वसाधारण (महिला) : सोनाली रविंद्र वाघमारे – शिवसेना (उ.बा.ठा.)
19-क – सर्वसाधारण (महिला) : ज्ञानेश्वरी अजित निकम – शिवसेना (उ.बा.ठा.)
प्रभाग 20
20-अ – अनु. जाती : पुजा बिभीषण देडे – शिवसेना (उ.बा.ठा.)
20-ब – सर्वसाधारण (महिला) : खोचरे भाग्यश्री हनुमंत – शिवसेना (उ.बा.ठा.)
आघाडीतर्फे मैदानात उतरणारे उमेदवार जनसामान्यांशी जोडलेले
आघाडीच्या नेतृत्वाने सांगितले की, जाहीर केलेले सर्व उमेदवार हे सर्वसामान्य जनतेच्या थेट संपर्कातील असून त्यांच्या दैनंदिन समस्यांना न्याय देणारे, तसेच अडचणीच्या काळात तत्परतेने धावून जाणारे कार्यकर्ते आहेत. समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी आरक्षणानुसार पारदर्शकपणे उमेदवारांची निवड करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
0 Comments